Raja Rani Chi Ga Jodi 05th July Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
2021-07-06 9
कलर्स मराठीवरील राजा रानी ची गं जोडी मालिकेत संजीवनीला नकली औषधांचा ट्रक येणार असल्याची खबर मिळते. त्या ट्रकवर संजू छापा मारते. काय घडणार आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Ganesh Thale.